अभिनेत्री सायली संजीव म्हणजे मराठी तरुणांची जीव की प्राण!
Picture Credit: Pinterest
ती तिच्या अभिनयात आणि सौंदर्यात दोन्हींमध्ये फार अव्वल आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीच्या सौंदर्याच्या चर्चा तर सोशल मीडियावर तरुणांकडून सुरूच असतात.
Picture Credit: Pinterest
कॅप्शनमध्ये 'Again me n my mirror pics' असे नमूद आहे.
Picture Credit: Pinterest
कमेंट्समध्ये चाहत्यांकडून कौतुकाचा मारा झाला आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने साडी परिधान केली आहे.
Picture Credit: Pinterest