खोट्या वेबसाईट करतायत लोकांची फसवणूक

Science Technology

16 September, 2025

Author:  हर्षदा जाधव

अलीकडेच X आणि Facebook या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक सल्लागार जारी केला आहे

सोशल मीडिया

Picture Credit: Pinterest

पोलिसांच्या मते, झुपीडिया अ‍ॅप आणि झुपीडिया डॉट कॉम वेबसाइटद्वारे लोकांची फसवणूक केली जात आहे

झुपीडिया अ‍ॅप

Picture Credit: Pinterest

स्कॅमर्स लोकांना त्यांच्या जाळ्यात कसं अडकवतात जाणून घेऊया

जाणून घेऊया

Picture Credit: Pinterest

सर्वप्रथम, युजर्सना अ‍ॅप किंवा वेबसाइटवर नोंदणी करण्यास सांगितले जाते

वेबसाइट नोंदणी

Picture Credit: Pinterest

त्यानंतर, त्यांना काही ऑनलाइन कंटेटवर रेटिंग देण्याचे काम दिले जाते

ऑनलाइन कंटेट

Picture Credit: Pinterest

सुरुवातीच्या काळात लोकांना लहान कामे पूर्ण करण्यासाठी पैसे देखील दिले जातात

लहान कामे

Picture Credit: Pinterest

सुरुवातीला मिळणाऱ्या पैशांनी लोक प्रभावित होतात आणि गुंतवणूक करू लागतात

गुंतवणूक करतात

Picture Credit: Pinterest

एक क्षण असा येतो, जेव्हा मोठी रक्कम गुंतवल्यानंतर लोक त्यांचे पैसे काढू शकत नाहीत

मोठी रक्कम

Picture Credit: Pinterest

अशावेळी स्कॅमर्स लोकांची फसवणूक करून त्यांचे पैसे चोरतात

फसवणूक करतात

Picture Credit: Pinterest