कांदे, शिमला मिरची, गाजर, कोबी, लसूण, सोया सॉस, व्हिनेगर, मिरी, तेल, मीठ
Picture Credit: Pinterest
सगळ्या भाज्या बारीक चिरून घ्या, बाउलमध्ये एकत्र करा
Picture Credit: Pinterest
गरम तेलात लसूण आणि कांद्याची पात नीट परतून घ्या
Picture Credit: Pinterest
त्यानंतर ग्लोडन होईपर्यंत हे शिजवा, सोया सॉस, शेजवान सॉस, मीठ घालावे
Picture Credit: Pinterest
शिजवलेला तयार भात या मिश्रणात मिक्स करा, 5 ते 7 मिनिटे परता
Picture Credit: Pinterest
गरमागरम घरी बनवलेला शेजवान फ्राइड राइस सर्व्ह करा
Picture Credit: Pinterest