Published Jan 31, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
केळीचे पान त्याला जेवणाचा मान असं म्हटलं जातं.
केळीच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात कारण त्याचा प्रत्येक भाग उपयोगी असतो.
शुशुभकार्यासाठी असो किंवा देवासमोर नैवेद्य ठेवण्यासाठी केळीच्या पानाचा वापर केला जातो.
तुम्हाला माहितेय का केळीच्या पानात जेवण्याचे आरोग्यादायी फायदे देखील आहेत.
वेडींग घर या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन केळीच्या पानाचे महत्व सांगितले आहे.
केळीच्या पानात असलेल्या Polyphenol Oxidase घटक असतात.
या घटकांमुळे अन्नाचा स्वाद वाढतो आणि पचनक्रियेस मदत होते.
केळीच्या पानात कर्करोगाविरुद्ध लढण्याची नैसर्गिक क्षमता असते.