दररोजच्या वापरासाठी स्कूटर घ्यावी की बाईक? दोन्हींचे फायदे वेगळे आहेत.
Picture Credit: Pinterest
स्कूटर ट्रॅफिकमध्ये चालवायला सोपी असते. गिअर नसल्यामुळे रायडिंग आरामदायक वाटते
Picture Credit: Pinterest
साधारणपणे बाईक्स जास्त मायलेज देतात. विशेषत:Commuter Bikes.
Picture Credit: Pinterest
स्कूटरमध्ये सीटखाली स्टोरेज मिळते. त्यामुळे सामान ठेवणे सोपे जाते.
Picture Credit: Pinterest
Long Distance आणि हायवे रायडिंगसाठी बाईक अधिक स्टेबल आहे.
Picture Credit: Pinterest
स्कूटर आणि बाईक दोन्हींचा खर्च मॉडेलनुसार बदलतो. पण, साधारण Commuter Bikes स्वस्त पडू शकतात.
\Picture Credit: Pinterest
Pickup, Speed आणि पॉवरमध्ये बाईक सहसा पुढे असतात.
Picture Credit: Pinterest
नवीन रायडर्ससाठी स्कूटर चालवणे अधिक सोपे आणि आत्मविश्वास वाढवणारे असते.
Picture Credit: Pinterest
हाय स्पीड वर बाईक्स अधिक स्टॅबिलीटी देतात, तर स्कूटर सिटी युज करण्यामध्ये प्रॅक्टिकल वाटते.
Picture Credit: Pinterest