Published Feb 17, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
व्हिटामिन सीच्या कमतरतेमुळे स्कर्वी आजार होऊ शकतो. कोलेजन तयार होण्यास त्रास होतो
हिरड्या लाल, कमकुवत होतात, सूज येते, ब्रश केल्यासही हिरड्यांमधून रक्त येते
दात कमजोर होतात आणि पडायला सुरूवात होते, व्हिटामिन सीची कमतरता
तोंडामध्ये इंफेक्शन होऊ शकते, खाताना दुखते, बॅक्टेरिया वाढतात, इंफेक्शन वाढते
स्कर्वीमुळे थकवा जाणवतो, शरीर कमजोर होते, हाडही दुखतात
संत्र, लिंबू, आवळा, पेरू, टोमॅटो, हिरव्या भाज्या खाल्ल्याने व्हिटामिन सी शरीराला मिळते
डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा, औषधोपचार करावे