दुधाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
Picture Credit: Pinterest
सर्वात जास्त शरीराला पोषण हे दुधामुळे मिळतं.
दूध म्हटलं की त्याचा रंग हा पांढराच असतो.
सहसा गाय, शेळी, म्हैस आणि बकरी यांचं दूध पिणं फायदेशीर असतं.
मात्र असा एक प्राणी आहे ज्याचं दूध चक्क काळ्या रंगाचं दिसतं.
या प्राण्याचं नाव आहे सील.
सील हा प्राणी समुद्रात राहणारा सस्तन प्राणी आहे.
या प्राण्याच्या दुधात फॅटचं प्रमाण जास्त असल्याने दुधाचा रंग काळसर दिसतो.