गूगलवर आपण सहजपणे काहीही शोधू शकतो. पण, याच सवयीममुळे आपल्याला तुरुंगात जावे लागेल.
Picture Credit: Pinterest
गुगलवर काय शोधावे आणि काय शोधू नये ते जाणून घ्या.
Picture Credit: Pinterest
या गोष्टी शोधल्याने सुरक्षा यंत्रणांच्या निगराणीखाली येऊ शकता.
Picture Credit: Pinterest
एखाद्याचे खाते कसे हॅक करावे, अशा गोष्टी सर्च करु शकत नाही.
Picture Credit: Pinterest
अशा गोष्टी शोधणे हा एक गंभीर गुन्हा आहे, त्यामुळे कठोर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
Picture Credit: Pinterest
बनावट आधार कार्ड, पासपोर्ट हे कसे तयार करणे हे सर्च केल्यास तुरुंगाची हवा खाल.
\Picture Credit: Pinterest
ड्रग्जशी संबंधित शोध देखील तुम्हाला अडचणीत आणू शकतात.
Picture Credit: Pinterest
जर शोध वारंवार आणि तपशीलवार घेतला गेला तर कारवाई होऊ शकते.
Picture Credit: Pinterest
असे शोध अत्यंत संवेदनशील असतात आणि त्यामुळे गंभीर संशय निर्माण होऊ शकतो.
Picture Credit: Pinterest