कोणती शिवामूठ वाहावी?

Life style

03 August, 2025

Author: शिल्पा आपटे

श्रावण महिन्यात महादेवाला विशेष महत्त्व आहे

श्रावण

Picture Credit:  Pinterest

श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवाला शिवामूठ वाहिली जाते

 शिवामूठ

4 ऑगस्टला श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारी तीळ धान्याची शिवामूठ वाहावी

कोणती शिवामूठ

यंदा श्रावणात 4 सोमवार आले आहेत

किती सोमवार?

श्रावणातल्या सोमवारी महादेवाची पूजा केली जाते

महादेवाची पूजा

श्रावणी सोमवारी उपवासाचे व्रत केले जाते

व्रत