Published August 17, 2024
By Harshada Jadhav
सूर्यकिरण आणि पाण्याचे थेंब यांच्या मिलनाने इंद्रधनुष्य तयार होते.
पावसाळ्यात सर्वांना आनंद देणाऱ्या या इंद्रधनुष्यातील सप्तरंग कशाचे प्रतिक आहे माहितीये का?
.
लाल रंग उत्साह आणि उर्जेचं प्रतिक मानला जातो.
केशरी रंग आनंद आणि यश दर्शवतो.
पिवळा रंग बुद्धिमत्ता, ज्ञान, आणि आत्मविश्वास दर्शवतो.
हिरवा रंग हिरवेगारपण, दयाळूपणा, शांततेचा प्रतिक आहे.
निळा रंग सहनशक्ती आणि शक्तीचे प्रतिक आहे.
पांढरा रंग निर्मळ मनाचे प्रतिक आहे.
जांभळा रंग लाल आणि निळ्या रंगाला मिळून बनला असून त्याला वांग्याच्या भाजीचे नाव देण्यात आल आहे.