बाईक कमी पेट्रोल खाईल! फॉलो करा 'या' स्मार्ट टिप्स

Automobile

11 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

योग्य वेगात बाईक चालवा

जास्त स्पीडमध्ये बाईक चालवल्यास इंधन खर्च होते. ४०-६० kmph चा वेग बहुतेक बाईक्ससाठी बेस्ट मानला जातो.

Picture Credit: Pinterest

वेळेवर सर्व्हिसिंग करा

इंजिन ऑइल, एअर फिल्टर आणि स्पार्क प्लग वेळेवर बदलल्यास इंजिन स्मूथ चालते आणि मायलेज सुधारते.

Picture Credit: Pinterest

टायरमधील हवा

टायरमध्ये कमी हवा असल्यास इंजिनवर जास्त ताण येतो. त्यामुळे पेट्रोल जास्त खर्च होते.

Picture Credit: Pinterest

वारंवार जोरात ब्रेक मारणे आणि पटकन रेस देणे यामुळे मायलेज कमी होते. 

अचानक ब्रेक मारणे

Picture Credit: Pinterest

क्लच अर्धवट दाबून चालवल्यास इंजिनची कार्यक्षमता कमी होते आणि इंधन जास्त लागते. 

क्लचवर सतत हात ठेवणे

Picture Credit: Pinterest

बाईकवर जास्त वजन असल्यास इंजिनला अधिक मेहनत घ्यावी लागते. यामुळे मायलेज कमी होते.

जास्त वजन घेऊन प्रवास करणे

\Picture Credit: Pinterest

सिग्नलवर जास्त वेळ थांबावे लागल्यास इंजिन बंद करणे फायदेशीर ठरते. 

ट्रॅफिकमध्ये इंजिन बंद ठेवा

Picture Credit: Pinterest

विश्वासार्ह पेट्रोल पंपावरुन इंधन भरल्यास इंजिनचा परफॉर्मन्स आणि मायलेज दोन्ही सुधारतात.

चांगल्या दर्जाचे पेट्रोल

Picture Credit: Pinterest

कमी स्पीडमध्ये मोठा गिअर आणि जास्त स्पीडमध्ये छोटा गिअर वापरल्यास इंधन जास्त खर्च होते. 

योग्य गिरमध्ये बाईक चालवा

Picture Credit: Pinterest

बाईकला ‘पल्सर’ हे नाव का दिले?