पाहतच राहावं असं तुझं सौंदर्य जिया...

Entertainment

10 August, 2025

Author: सायली ससाणे

जियाने नुकतेच स्वतःचे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

जिया शंकर

Picture Credit: Instagram

शेअर केलेल्या फोटोमधील जियाचा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

लूक

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने फोटोमध्ये पिवळ्या रंगाचा शॉर्ट कुर्ता आणि जीन्स घातली आहे. 

स्टायलिंग 

Picture Credit: Instagram

जियाने या कुर्त्यावर सुंदर आणि साधा मेकअप केला आहे. 

मेकअप

Picture Credit: Instagram

तसेच, तिने स्वतःचे कुरळे केस मोकळे ठेवले आहे. ज्यामुळे तिचा लूक आणखी खुलला आहे.

हेअर स्टाईल

Picture Credit: Instagram

तसेच जियाने या कुर्त्यावर ऑक्सिडाइज् झुमके आणि हातात कडा घातला आहे. 

ज्वेलरी 

Picture Credit: Instagram

वेगवेगळ्या पोझ देऊन जियाने हे फोटो शूट केले आहे. चाहते सगळ्या फोटोला चांगला प्रतिसाद देत आहेत. 

फोटो शूट

Picture Credit: Instagram