प्राजक्ताने नुकतेच स्वतःचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत. ज्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Picture Credit: Instagram
अभिनेत्रीचा संपूर्ण लूक पाहून चाहते चकीत झाले आहेत. आणि तिचे कौतुक करत आहेत.
Picture Credit: Instagram
प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला आहे.
Picture Credit: Instagram
अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटो स्वतःचे केस मोकळे ठेवले आहे.
Picture Credit: Instagram
प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोमध्ये साधा आणि मोहक मेकअप केला आहे.
Picture Credit: Instagram
अभिनेत्रीने कानात गोल्डन कानातले घातले असून, हातात गोल्डन घातले आहे.
Picture Credit: Instagram
प्राजक्ताचे सगळ्याफोटोला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
Picture Credit: Instagram