पहिला श्रावणी सोमवार अन् रविना टंडनचा हटके लूक

Entertainment

28 JULY, 2025

Author: सायली ससाणे

अभिनेत्री रविना टंडनने आज श्रावणी सोमवारचे स्वतःचे ताजे फोटो शेअर केले आहे. 

रविना टंडन

Picture Credit: Instagram

श्रावण सोमवारनिमित्त अभिनेत्रीने ट्रेडिशनल लूक तयार केला आहे. 

श्रावणी सोमवार

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने मेहंदी रंगाचा ड्रेस घातला आहे. आणि त्यावर हिरव्या रंगाची नक्षीदार ओढणी घेतली आहे.

स्टायलिंग

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीचा संपूर्ण लूक पाहून चाहते तिला चांगला प्रतिसाद देत आहे. 

लूक

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने साधा आणि मोहक मेकअप केला आहे. ज्यामुळे तिचे सौंदर्य आणखी खुलले.

मेकअप 

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने केसांचा अंबाडा बांधला असून, त्यावर तिने गजरा माळला आहे.

हेअर स्टाईल

Picture Credit: Instagram

 तसेच, तिने गळ्यात गोल्डन हार घातला आहे आणि त्याला मॅचिंग इअरिंग घातल्या आहेत. 

ज्वेलरी

Picture Credit: Instagram