तुझ्या सौंदर्याला तोड नाही 'अमृता'...

Entertainment

11 JULY, 2025

Author:  सायली ससाणे

अमृता खानविलकरने नुकतीच मराठी फिल्मफेअर अवॉर्डला उपस्थित होती.

अमृता खानविलकर

Picture Credit: instagram 

यावेळी अभिनेत्रीचा लूक पाहण्यासाखा होता ज्याचे फोटो तिने आता सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

फोटो 

Picture Credit: instagram 

अभिनेत्रीने या फोटोमध्ये काळ्या रंगाचा लांबलचक गाऊन घातला आहे. त्याचा ब्लॉऊस संपूर्ण डायमंनने भरलेला आहे. 

लूक

Picture Credit: instagram 

अभिनेत्री या गाऊनवर बोल्ड मेकअप केला आहे. तसेच लाल रंगाची लिपस्टिक देखील लावली आहे.

मेकअप 

Picture Credit: instagram

अभिनेत्रीने या लांबलचक गाऊनवर केसांचा अंबाडा बांधला आहे. जो तिचा लूक परिपूर्ण करत आहे. 

हेअर स्टाईल

Picture Credit: instagram

प्रत्येक फोटोमधील अमृताच्या अदा पाहण्यासारख्या आहेत. तसेच पोझ देखील अप्रतिम आहेत.

अदा 

Picture Credit: instagram

 अमृताच्या अदा पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. आणि भरभरून प्रतिसाद दिला आहे. 

चाहत्यांचा प्रतिसाद 

Picture Credit: instagram