तरुणांनो! या, सौंदर्याची व्याख्या जाणून घ्या 

Entertainment

11 JULY, 2025

Author:  दिवेश चव्हाण

सोशल मीडिया इन्फ्ल्यूंसर श्रेया कालरा सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते. 

श्रेया कालरा

Picture Credit: Pinterest

दरम्यान, श्रेयाने नवीन पोस्ट केली असून, ती पोस्ट चाहत्यांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करत आहे. 

पोस्ट 

Picture Credit: Pinterest

इंस्टाग्राम ही पोस्ट फार चर्चेत आहे

इंस्टाग्राम 

Picture Credit: Pinterest

श्रेयाने पांढऱ्या रंगाची दाक्षिणात्य टच असलेली साडी परिधान केली आहे.

लुक 

Picture Credit: Pinterest

श्रेयाची केशभूषा खूप आकर्षित असून तरुणांना वेड लावणारी आहे. 

केशभूषा 

Picture Credit: Pinterest

श्रेयाने पोस्टखाली कॅप्शनमध्ये तिने 'साहिबा' या गाण्याची खासियत सांगितली आहे. 

कॅप्शन 

Picture Credit: Pinterest

श्रेयाने कमेंट्समध्ये कौतुकांचा वर्षावाचा आनंद घेतला आहे   

कमेंट्स 

Picture Credit: Pinterest