दिशाने नुकतेच स्वतःचे नवीन हॉट फोटो शेअर केले आहेत.
Picture Credit: Instagram
शेअर केलेल्या फोटोमधील दिशाचा हॉट लूक पाहून चाहते चकीत झाले आहेत.
Picture Credit: Instagram
दिशाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने निळ्या रंगाचा गाऊन घातला आहे.
Picture Credit: Instagram
अभिनेत्रीने या ड्रेसवर बोल्ड आणि मोहकी मेकअप केला आहे.
Picture Credit: Instagram
तसेच, दिशाने या लांबलचक गाऊनवर स्वतःचे केस मोकळे ठेवले आहेत.
Picture Credit: Instagram
तसेच, दिशाने या गाऊनवर त्याला मॅचिंग असे डायमंनचा नेकलेस आणि कानातले घातले आहेत.
Picture Credit: Instagram
वेगवेगळ्या पोझ देऊन जियाने हे फोटो शूट केले आहे. चाहते सगळ्या फोटोला चांगला प्रतिसाद देत आहेत.
Picture Credit: Instagram