प्राजक्ताने नुकतेच सोशल मीडियावर स्वतःचे ताजे फोटो शेअर केले आहेत.
Picture Credit: Instagram
अभिनेत्रीची स्टाईल आणि लूक पाहून चाहते चकीत झाले आहेत.
Picture Credit: Instagram
अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये सुंदर पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे, जो तिच्यावर खूप छान दिसत आहे.
Picture Credit: Instagram
प्राजक्ताने या ड्रेसवर अत्यंत साधा आणि मोहक मेकअप केला आहे.
Picture Credit: Instagram
अभिनेत्रीने गळ्यात मोठा हिरव्या रंगाचा हार घातला आहे. आणि कानात मॅचिंग झुमके घातले आहेत.
Picture Credit: Instagram
अभिनेत्री सगळ्या फोटोमध्ये सुंदर दिसत आहे. तिचे फोटो शूट पाहून चाहते कंमेंट करत आहेत.
Picture Credit: Instagram