मराठी अभिनेत्री प्रिया बापटने सोशल मीडियावर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
Picture Credit: Instagram
अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ब्लॅक आणि गोल्डन रंगाचा अनारकली ड्रेस घातला आहे.
अभिनेत्रीने या सुंदर ड्रेसवर अत्यंत साधा आणि मोहक मेकअप केला आहे.
तसेच तिने स्वतःचे सिल्की केस मोकळे ठेवले आहे ज्यांनी त्याची शोभा आणखी वाढली आहे.
अभिनेत्रीने या ड्रेसवर कानात मोठे इअरिंग घातल्या आहेत ज्याने तिचा लूक परिपूर्ण झाला आहे.
अभिनेत्रीने वेगवेगळ्या पोझ देऊन फोटो शेअर केले आहे. ज्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.