हायsss ! तुझ्या नजरेने घायाळ केले सई...

Entertainment

06 August, 2025

Author: सायली ससाणे

अभिनेत्री सई ताम्हणकरने नुकतेच स्वतःचे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सई ताम्हणकर 

Picture Credit: Instagram

सईने शेअर केलेल्या फोटोमधील तिचा लूक पाहून चाहते चकीत झाले आहेत.

लूक

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने फोटोमध्ये लांबलचक फ्लोरल ड्रेस घातला आहे. तसेच चेहऱ्यावर तिने जाळी लावली आहे. 

स्टायलिंग 

Picture Credit: Instagram

सईने या ड्रेसवर साधा आणि मोहक मेकअप केला आहे. ज्यामुळे ती आणखी सुंदर दिसत आहे. 

मेकअप

Picture Credit: Instagram

 तसेच, तिने ड्रेसवर केसांचा अंबाडा बांधला आहे. आणि ती एकदम एखाद्या जुन्या अभिनेत्रीसारखी दिसत आहे. 

हेअर स्टाईल

Picture Credit: Instagram

सईने या ड्रेसवर मोत्याचे मोठे कानातले घातले आहेत, जी तिच्या ड्रेसची शोभा वाढवत आहे. 

ज्वेलरी 

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने सगळे फोटो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये काढले आहेत. जे ९० च्या दशकातील अभिनेत्रींची आठवण करून देत आहे. 

फोटो शूट

Picture Credit: Instagram

सईच्या सगळ्या फोटोला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

चाहत्यांचा प्रतिसाद

Picture Credit: Instagram