'रे चंदा मैं थारी चाँदनी', शिल्पा शेट्टीचा राजस्थानी अंदाज!

Entertainment

22 JULY, 2025

Author: सायली ससाणे

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने नुकतेच सोशल मीडियावर ताजे फोटो शेअर केले आहेत. 

शिल्पा शेट्टी

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीच्या या फोटोमधील राजस्थानी लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. 

राजस्थानी लूक

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने गुलाबी रंगाचा राजस्थानी लेहंगा परिधान केला आहे. त्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. 

स्टायलिंग

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने या लेहंग्यावर साधा मेकअप केला आहे. तसेच कपाळावर लाल टिकली लावली आहे. 

मेकअप

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने लेहंग्यावर मॅचिंग अशी ज्वेलरी देखील घातली आहे. तिने माथ्यावर बिंदी, गळ्यात मोठा राजस्थानी हार आणि हातात मोठ्या बांगड्या घातल्या आहेत. 

ज्वेलरी 

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने या लेहंग्यावर स्वतःचे कुरळे केस मोकळे ठेवले आहे. ज्यामुळे ती आणखी सुंदर दिसत आहे.

हेअर स्टाईल

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीच्या या राजस्थानी लूकवर चाहते फिदा झाले आहेत. फोटोवर कंमेंटचा वर्षाव सुरु आहे.

चाहत्यांचा प्रतिसाद

Picture Credit: Instagram