'तुम्हे जो मैने देखा...' तबसे, सुश्मिता सेन माझ्या जीवाला नाही चैन!

Entertainment

25 JULY, 2025

Author: सायली ससाणे

अभिनेत्रीने नुकतेच स्वतःचे ताजे फोटो शेअर केले आहेत. ज्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद येत आहे. 

सुश्मिता सेन

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये काळ्या रंगाचा कॉर्सेट घातला आहे. आणि त्याला मॅचिंग कोर्ट देखील घातला आहे. 

स्टायलिंग 

Picture Credit: Instagram

अभिनेत्री बोल्ड आणि मोहक मेकअप केला आहे. ज्यामुळे ती खूप सुंदर दिसत आहे.

मेकअप

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने स्वतःचे सिल्की सुंदर केस मोकळे ठेवले आहे. 

हेअर स्टाईल

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने वेगवगेळे पोझ देऊन आकर्षित फोटोशूट केले आहे. 

फोटो शूट 

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीच्या प्रत्येक फोटोला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

चाहत्यांचा प्रतिक्रिया

Picture Credit: Instagram