Published Oct 26, 2024
By Sayali Sasane
Pic Credit - iStock/Instagram
स्वप्नील जोशीचा पहा डॅशिंग लुक, होतेय फोटोची चर्चा!
अनेक मराठी चित्रपटातून काम करून स्वप्नील जोशीने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. त्याचे सोशल मीडियावर खूप फॅन फोल्लोविंग आहे.
अभिनेत्याने नुकताच त्याचा नवा लुक चाहत्यांसह शेअर केला आहे. सोशल मीडियावर या फोटोला चाहते चांगलाच प्रतिसाद देत आहेत.
स्वप्नीलने या फोटो मध्ये ब्लॅक टीशर्ट आणि डिझायनर पॅन्ट घातली आहे. तसेच यावर राखाडी रंगाचे ब्लेजर परिधान केला असून त्याचा एक आकर्षित लुक तयार झाला आहे.
.
ब्लेजेरमध्ये स्वप्नील जोशी खूपच डॅशिंग आणि हँडसम दिसत आहे. चाहत्यांनी त्याच्या या लुकवर कंमेंटचा वर्षाव केला आहे.
.
अभिनेत्याने हा लुक पूर्ण करण्यासाठी या डॅशिंग ड्रेसिंगवर त्याने एक चष्मा देखील घालता आहे जो त्याच्यावर खूप शोभून दिसत आहे.
स्वप्नीलने या ब्लॅक टीशर्ट आणि डिझायनर पॅन्टवर ब्लॅक बूट देखील परिधान केले आहे. यासोबतच हातात एक सिल्वर वॉच देखील घातले आहे.
स्वप्नीलने या डॅशिंग लुकवर वेगवेगळे पोज देऊन अप्रतिम फोटो शूट केले आहे. जे कोणालाही प्रेरित करणारे आहे.