बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नूने नुकतेच स्वतःचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
Picture Credit: Instagram
अभिनेत्रीचा फोटोमध्ये लूक पाहण्यासारखा आहे. तसेच तिच्या फोटोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Picture Credit: Instagram
तापसीने शेअर केलेल्या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा गाऊन घातला आहे. तसेच ती खूप आकर्षित दिसत आहे.
Picture Credit: Instagram
अभिनेत्रीने या सुंदर ड्रेसवर सिल्वर ॲक्सेसरीज घातले आहेत. आणि हातात मॅचिंग कडा देखील घातला आहे.
Picture Credit: Instagram
यादरम्यान तापसीने सुंदर साडीवर साधा मेकअप केला असून, त्यावर लाला रंगाची डार्क लिपस्टिक देखील लावली आहे.
Picture Credit: Instagram
तापसीने ड्रेसवर स्वतःचे सिल्की केस मोकळे ठेवले आहेत. ज्यामुळे तिचा लूक परिपूर्ण दिसत आहे.
Picture Credit: Instagram
अभिनेत्रीने ड्रेसमधील सगळे फोटो वेगवेगळ्या पोझ देऊन काढले आहेत. तसेच चाहते कंमेंटचा वर्षाव करत आहेत.
Picture Credit: Instagram