नेहा तुझ्या hotness चा कहर

Entertainment

25 JULY, 2025

Author: सायली ससाणे

अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांचा चांगला प्रतिसाद येत आहे.

नेहा कक्कर 

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने काळ्या रंगाचा कॉर्सेट घातला आहे. ज्यामध्ये ती डॅशिंग दिसत आहे. 

स्टायलिंग 

Picture Credit: Instagram

 तिचा या डॅशिंग लूकने चाहत्यांचे मन जिंकले आहे.

लूक

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये बोल्ड आणि मोहक मेकअप केला आहे. 

मेकअप

Picture Credit: Instagram

तसेच तिने या कॉर्सेट सिल्वर ऑक्सिडाइज् ज्वेलरी घातल्या आहेत. 

ज्वेलरी 

Picture Credit: Instagram

नेहाने या कॉर्सेटवर स्वतःचे सुंदर सिल्की केस मोकळे ठेवले आहे.

हेअर स्टाईल

Picture Credit: Instagram

नेहाच्या सगळ्या फोटो चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. 

चाहत्यांचा प्रतिसाद

Picture Credit: Instagram