अभिनेत्री मितालीने नुकतेच सोशल मीडियावर तिचे ताजे फोटो शेअर केले आहेत.
Picture Credit: Instagram
अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये एक सुंदर पिंवळ्या आणि लाल रंगाचा ड्रेस घातला आहे.
अभिनेत्रीने या ड्रेसवर बोल्ड आणि सुंदर मेकअप केला आहे. तसेच तिने लाल रंगाची भडक लाल लिपस्टिक लावली आहे.
अभिनेत्रीने या सुंदर ड्रेसवर केसांचा अंबाडा बांधला आहे. ज्यामुळे तिचा लूक परिपूर्ण झाला आहे.
अभिनेत्रीने या ड्रेसवर गळ्यात डायमंन नेकलेस आणि कानात मॅचिंग इअरिंग घातले आहेत.
अभिनेत्रीने नवनवीन पोझ देऊन फोटोशूट केले आहे. फोटो पाहून चाहते त्याचे कौतुक करत आहेत.