तुला पाहून चाहते करती.. वाह वाहहsss, प्रार्थना!

Entertainment

30 JULY, 2025

Author: सायली ससाणे

प्रार्थना बहिरेने स्वतःचे काही ताजे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

प्रार्थना बहिरे

Picture Credit: Instagram

फोटोमधील अभिनेत्रीचा लूक पहाण्यासारखे आहे. चाहते तिला प्रतिसाद देखील देत आहेत.

लूक

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने फोटोमध्ये निळ्या रंगाचा कॉर्डसेट घातला आहे.

स्टायलिंग 

Picture Credit: Instagram

प्रार्थनाने फोटोमध्ये साधा मेकअप केला असून, लाल रंगाची लिपस्टिक लावली आहे.

मेकअप

Picture Credit: Instagram

 तसेच, तिने या सुंदर कॉर्डसेटवर स्वतःचे सिल्की केस मोकळे ठेवले आहेत. 

हेअर स्टाईल 

Picture Credit: Instagram

तसेच, प्रार्थना फोटोमध्ये ब्लॅक कॉफी पिताना दिसत आहे.

अदा

Picture Credit: Instagram

प्रार्थना बहिरेने वेगवेगळे पोझ देत हे फोटो शूट केले आहे.

फोटो शूट 

Picture Credit: Instagram