उर्मिलाने नुकतेच स्वतःचे ताजे फोटो शेअर केले आहेत. जे पाहून चाहते चकीत झाले आहेत.
Picture Credit: Instagram
अभिनेत्रीने काळ्या रंगाचा कोर्ट घातला आहे ज्यावर लाल रंगाची डिझाईन आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीचा हा डॅशिंग लूक चर्चेत आहे. तिने पाहत आरसा आणि मेकअप ब्रश घेऊन शूट केले आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीचा मेकअप ब्लॉक आणि मोहक आहे. तसेच तिने लाल रंगाची लिपस्टिक देखील लावली आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने स्वतःचे केस मोकळे ठेवले आहे. ज्यामुळे तिची स्टाईल आणखी सुंदर दिसत आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने वेगवगेळे पोझ देऊन आकर्षित फोटो शूट केले आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीचा हा नवा लूक चाहते तिला चांगला प्रतिसाद देत आहे.
Picture Credit: Pinterest