Published Sept 22, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
स्वप्न शास्त्रानुसार काही स्वप्ने शुभ संकेत देतात तर काही स्वप्ने अशुभ संकेत देतात.
पांढरा मोर पाहण्याचा अर्थ आयुष्यात मोठा बदल होणार आहे
तुमच्या स्वप्नात पांढरा मोर दिसणे म्हणजे तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ लवकरच मिळेल
.
तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात यश मिळेल, प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील
जर तुम्हाला स्वप्नात पांढरा हत्ती दिसले तर याचा अर्थ तुमच्या आयुष्यात चांगला काळ सुरू होणार आहे.
पांढरा हत्ती दिसल्यास राजयोग सुरू होणार आहे
जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात पांढरा साप दिसला तर शंकराची कृपा होणार आहे.