www.navarashtra.com

Published  Jan 10,  2025

By  Shweta Chavan

सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये नेमका फरक काय?

Pic Credit- iStock, pinterest

सेन्सेक्स हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) शी जोडलेला निर्देशांक आहे, तर निफ्टी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) शी जोडलेला आहे.

दोन प्रमुख निर्देशांक 

हे दोन्ही निर्देशांक शेअर बाजारातील चढ-उतार मोजण्याचे काम करतात.या शब्दांसोबत लोकांच्या नफा-तोट्याचा संबंध आहे.

चढ-उतार

सेन्सेक्स हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बीएसईचा बेंचमार्क निर्देशांक आहे. म्हणून त्याला BSE सेन्सेक्स असेही म्हणतात

सेन्सेक्स म्हणजे काय?

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी 50 हा देखील बाजाराचा प्रमुख निर्देशक आहे. निफ्टी हा शब्द राष्ट्रीय आणि पन्नास मिळून बनला आहे.

निफ्टी 50 म्हणजे काय?

भारतीय शेअर बाजारातील चढ-उतार सूचित करणारे हे दोनच निर्देशांक नाहीत

इतके महत्त्वाचे का?

यापैकी बहुतेक निर्देशांक एका विशिष्ट क्षेत्राशी किंवा कंपन्यांच्या विशिष्ट वर्गीकरणाशी जोडलेले आहेत. 

निर्देशांक

हे सर्व निर्देशांक बाजारात पैसे गुंतवणारे गुंतवणूकदार किंवा ब्रोकर किंवा सल्लागारांसाठी खूप महत्त्वाचे आहेत.

गुंतवणूकदार

.

जर तुम्हाला बाजाराचा एकूण कल एका दृष्टीक्षेपात समजून घ्यायचा असेल.

कल

.