ज्योतिष शास्त्रासाठी सप्टेंबर महिना खास मानला जात आहे
Picture Credit: Pinterest
या महिन्यात मंगळ 3 वेळा त्याचा मार्ग बदलणार आहे, त्यासाठी महत्त्वपूर्ण आहे
मंगळ 3 सप्टेंबरला चित्रा नक्षत्रात प्रवेश करेल, 23 सप्टेंबरपर्यंत तिथेच राहणार
23 सप्टेंबरला स्वाती नक्षत्रात गोचर करणार, तर 13 सप्टेंबरला तूळ राळीत प्रवेश
आर्थिकदृष्ट्या हा महिना खूप खास असणार आहे, आत्मविश्वास वाढेल, यश मिळेल
आर्थिक लाभ होण्याची शक्यता, वैवाहिक जीवनात आनंद राहील
कुंभ राशीसाठी काळ खूप खास असणार, उत्पन्नाचे नवे स्त्रोत, व्यवसायात यश मिळेल