महिन्याची सुरूवात ओणम, अनंत चतुर्शी,पितृपक्ष,चंद्रग्रहण, सूर्य ग्रहण, नवरात्र आहे
Picture Credit: Pinterest
ज्योतिषांच्या मते सप्टेंबर महिना आर्थिकदृष्टीने खास मानला जातो
आर्थिक उत्पन्न वाढणार आहे, उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळणार
बचत करावी, व्यापारात चांगला नफा होणार, आर्थिक स्थिती मजबूत राहणार
नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता, आर्थिक समस्या दूर होते
आर्थिकदृष्ट्या महिना शुभ असणार, आर्थिक स्थिती सुधारेल
परदेशी जावून पैसे कमवण्याची संधी मिळणार, आर्थिक सुधारणा