चमकदार आणि सुंदर त्वचेसाठी लोक कोरियन ब्युटीला पसंती देतात.
Picture Credit: istockphoto
कोरियन ग्लो साठी सर्वात प्रथम आपला चेहरा स्वच्छ करावा.
Picture Credit: istockphoto
चेहऱ्यावरची घाण मेकअप अन्य संसाधने वापरुन साफ करता येते.
Picture Credit: istockphoto
कोरियन ग्लास स्कीनसाठी आठवड्यातून एकदा स्क्रब करावे.
Picture Credit: istockphoto
कोरियन स्कीन ग्लाससाठी टोनरचा वापर करावा.
Picture Credit: istockphoto
टोनर लावल्यानंतर चेहऱ्यावर सीरम लावावे. त्यामुळे चेहऱ्यावरील एजिंगचा प्रभाव कमी होतो.
Picture Credit: istockphoto