थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी पडते.
Picture Credit: Pixabay
अनेकदा महागडे मॉईश्चरायजर वापरुन देखील त्याचा उपयोग होत नाही.
अशा वेळी तिळाचे तेल त्वचेसाठी अतिशय गुणकारी मानले जाते.
तिळाच्या तेलात नैसर्गिक मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात.
नियमित तेलाने मालिश केल्यास त्वचा मऊ, ओलसर व चमकदार राहते.
तिळाचं तेल उष्ण प्रकृतीचं असल्यामुळे थंडीत त्वचेला आतून उब मिळते आणि रक्ताभिसरण सुधारतं.
तिळाच्या तेलात व्हिटॅमिन E व अँटीऑक्सिडंट्स असतात,
Picture Credit: Pinterest
तिळाचं तेल सुरकुत्या कमी आणि त्वचेला नैसर्गिक ग्लो देतं.
Picture Credit: Pinterest
थंडीतील वारा व प्रदूषणामुळे होणाऱ्या त्वचेच्या नुकसानीपासून तिळाचं तेल संरक्षण करतं.
Picture Credit: Pinterest
तिळाच्या तेलामुळे कोरड्या त्वचेमुळे येणारी खाज, चुरचुर किंवा जळजळ कमी होते.
Picture Credit: Pinterest