Published Sept 30, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock, Instagram
तिळामध्ये कॅल्शिअम, प्रोटीन, कॉपरसारखे गुण आढळतात, जे शरीरासाठी चांगले आहेत.
व्हिटामिन बी6, फायबर, अँटी-ऑक्सिडंट आढळतात, अनेक समस्या दूर होतात
मध आणि तीळ एकत्र खाल्ल्याने मेंदूला फायदा होतो
केसांच्या वाढीसाठी फायदेशीर, हेल्दी राहण्यासाठी मदत मिळते
.
कॅल्शिअम असते तीळांमध्ये, जे हाडांसाठी उत्तम आहे, दातांनाही मजबूती देतात
इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी, इंफेक्शन कमी करण्यासाठी मदत करते
मध आणि तीळामध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. एकत्र खाल्ल्याने त्वचा निरोगी राहते