Published August 12, 2024
By Harshada Jadhav
आपलं जग वास्तुकलेच्या उत्कृष्ट नमुन्यांनी भरलेलं आहे. या उत्कृष्ट नमुन्यांना आश्चर्यांची यादीत सामील केलं जातं.
जगातील सर्वात मोठ्या बांधकाम प्रकल्पांपैकी एक म्हणजे Great Wall of China. ही भिंत 6259 किलोमीटर लांब आहे.
.
मेक्सिकोमधील युकाटन द्वीपकल्पावरील Chichén Itzá पिरॅमिड ख्रिस्तोफर कोलंबसच्या शंभर वर्षांपूर्वी बांधला गेला होता.
जॉर्डनमधील Petra हे प्राचीन शहर दुर्गम दरीमध्ये आणि वाळूच्या खडकांच्या पर्वतांमध्ये वसलेलं आहे. बेकायदेशीर आहे.
पेरूमधील Machu Picchu समुद्रसपाटीपासून सुमारे 8,000 फूट (2,430 मीटर) उंचीवर आहे.
ब्राझीलमधील Christ the Redeemer हा पुतळा 98 फूट उंच आणि त्याचे हात 92 फूट रुंद आहेत.
रोममधील Colosseum पहिल्या शतकात सम्राट वेस्पाशियनच्या आदेशाने बांधले गेले होते.
मुघल सम्राट शाहजहानने त्याची पत्नी मुमताज महलच्या मृत्यूच्या स्मरणार्थ Taj Mahal बांधलं होतं.