आपल्या सौंदर्याने तरुणांना मोहित करणारी... शक्ती मोहन!

Entertainment

10 December, 2025

Author: दिवेश चव्हाण

डान्स कोरियोग्राफर शक्ती मोहनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

 शक्ती मोहन

Picture Credit: Pinterest

शक्तीने तिच्या @mohanshakti या ऑफिशिअल आयडीवर पोस्ट केली आहे.

इंस्टाग्राम 

Picture Credit: Pinterest

शक्तीची अदा पाहून चाहते मंडळी घायाळ झाले आहेत.

अदा

Picture Credit: Pinterest

शक्तीने वेस्टर्न लुक केला आहे.

लुक

Picture Credit: Pinterest

शक्तीचा खास आऊटफिट चाहत्यांना भावला आहे.

आऊटफिट 

Picture Credit: Pinterest

Feeling Goldenअसे कॅप्शनमध्ये नमूद केले आहे.   

कॅप्शन

Picture Credit: Pinterest