www.navarashtra.com

Published March 28,  2025

By  Prajakta Pradhan

शनि अमावस्येला षड्ग्रही योगात पूजा करा, होईल आर्थिक लाभ

Pic Credit -  pinterest

सनातन धर्मात शनि अमावस्येला विशेष महत्त्व आहे. या दिवशी पूजा केल्याने जीवनात सुख येते. शनि अमावस्येला षड्ग्रही योग कधी आहे 

शनि अमावस्या 2025

पंचांगानुसार शनि अमावस्या 29 मार्च रोजी आहे. शनिवारी येणाऱ्या या अमावस्येला शनि अमावस्या म्हणतात

कधी आहे

चैत्र अमावस्या तिथीची सुरुवात 28 मार्चला रात्री 7.55 होईल आणि त्याची समाप्ती 29 मार्चला संध्याकाळी 4.27ला होईल

शुभ मुहूर्त

यावेळी सूर्य, बुध, शुक्र आणि राहू ग्रह मीन राशीमध्ये आहे. तसेच 28 मार्चला मीन राशीमध्ये चंद्र प्रवेश करणार आहे. यामुळे षड्ग्रही योग तयार होणार आहे

षड्ग्रही योग

शनि अमावस्येला बुधादित्य योग, शुक्रादित्य, मालव्य, लक्ष्मी नारायण, समसप्तक व शशी योग निर्माण होईल. या योगामध्ये पूजा करणे फायदेशीर आहे. 

 योग तयार होणार

अमावस्येला  षड्ग्रही योगात पूजा करावी. असे केल्याने जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतील

शनि देवाची पूजा

शनि अमावस्येला ओम शनैश्चराय नमः या मंत्रांचा 108 वेळा जप करा. याशिवाय शनि देवाच्या समोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा

मंत्रांचा करा जप

शनि अमावस्येला काळ्या तिळाचे दान करणे शुभ मानले जाते. जीवनातच प्रगतीचे योग तयार होतात

काळे तीळ

द्राक्षांपासून मनुके कसे तयार करायचे?