23 ऑगस्ट 2025 ला यंदाची शेवटची शनि अमावस्या आहे
Picture Credit: Pinterest
हिंदू धर्मात शनि अमावस्येला विशेष महत्त्व आहे, शनिची पूजा केल्याने शनिदोषापासून मुक्ती
शास्त्रानुसार काही चुका टाळाव्या नाहीतर शनिदेव नाराज होऊ शकतात
काळे तीळ, तेल दान करणं शुभ असतं, पण खरेदी करू नका
या दिवशी नॉनव्हेज खाणं टाळावं, कष्टाला सामोरं जावं लागतं
मीठ खरेदी केल्यास आर्थिक समस्या उद्भवतील, धनाची कमतरता
केस आणि नखं कापू नये शनि अमावस्येच्या दिवशी, शनि दोष लागतो
मोठ्यांचा अपमान करू नये, त्यामुळे शनिदेव नाराज होतात