धन, आरोग्य, नोकरीमध्ये अपयश मिळत असल्यास शनि ग्रहाशी संबंधित उपाय करावे
Picture Credit: iStock
शनि जयंतीला लोखंडाच्या भांड्यात उडदाची डाळ, काळे कपडे, तीळ दान करावे
शनिदेवाच्या मंत्राचा जप शनि जयंतीला करावा, त्यामुळे समस्या दूर होतील
या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावणं शुभ मानलं जातं
गरीबांना, उपेक्षितांना अन्नदान करणं शुभ मानलं जातं, सुख-शांती आणि समृद्धी राहते
शनि जयंतीला या उपायांमुळे नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत मिळते