नवग्रहांमध्ये शनि सर्वात शक्तीशाली मानला जातो, कर्मानुसार फळ देतो
Picture Credit: Pinterest
शनिने मीन राशीत गोचर केले आहे, त्यानंतर तो वक्री चालत आहे
Picture Credit: Pinterest
28 नोव्हेंबरनंतर शनि मार्गस्थ होणार आहे, अनेक राशींवर परिणाम होणार
Picture Credit: Pinterest
उत्पन्नाचे नवे स्त्रोत, प्रमोशन-increment होणार आहे. करिअरमध्ये यश
Picture Credit: Pinterest
प्रमोशनचे योग आहेत. व्यापारातही लाभ होऊ शकतो, रिटर्न चांगले मिळतील
Picture Credit: Pinterest
धनलाभाचे योग बनत आहेत, कुटुंबात शांती राहील, नशिबाची साथ मिळणार
Picture Credit: Pinterest
अचानक धनलाभ, अडकलेले पैसे मिळतील, वैवाहिक समस्या दूर होतील
Picture Credit: Pinterest