शनिची साडेसाती, हे उपाय

Life style

22 November 2025

Author:  शिल्पा आपटे

शनिची साडेसाती असल्यास अनेक संकटांचा सामना करावा लागतो

साडेसाती

Picture Credit:  Pinterest

शनिवारी शनिच्या देवळात जावे, मोहरीच्या तेलाचा दिवा, काळे तीळ वाहावे

पूजा

Picture Credit: Pinterest

मंगळवार आणि शनिवारी सुंदरकांड पाठाचा स्मरण करावे

हनुमानाची पूजा

Picture Credit: Pinterest

शनिदेवाच्या मंत्राचा जप करावा असे सांगितले जाते

मंत्रांचा जप

Picture Credit: Pinterest

गरजवंतांना उडीद, काळे तीळ, गोधडी किंवा तेलाचे दान करावे

दान

Picture Credit: Pinterest

शनिवारी संध्याकाळी पिंपळाची पूजा करावी, तेलाचा दिवा लावावा

पिंपळाची पूजा

Picture Credit: Pinterest

शनिला न्यायाची देवता म्हणतात, खोटं बोलू नये, चांगले कर्म करा

चांगले कर्म

Picture Credit: Pinterest

आई-वडिलांचा, घरातील मोठ्या व्यक्तींचा सम्मान करावा, शनिदेव खुश होतात

मोठ्यांचा सम्मान

Picture Credit: Pinterest