ज्योतिष शास्त्रानुसार पितृपक्षाच्या सुरूवातीलाच 7 सप्टेंबरलाच चंद्र ग्रहण होणार
Picture Credit: Pinterest
50 वर्षांनंतर चंद्रग्रहणात शनि वक्री चाल चालणार आहे, राशींसाठी फायदेशीर
शनि पाचव्या घरात वक्री चाल चालणार, मुलांचे सुख मिळू शकते
कुटुंबासोबत वेळ घालवणार, कामावर लक्ष केंद्रीत कराल, अचानक धनलाभ
शनि वक्री चाल चालणार, शुभ गोष्टी घडतील, लग्नघरात संक्रमण करणार शनि
लोकप्रियता वाढू शकते, नातं बहरणार, पार्टनरशिपमध्ये काम केल्यास फायदा
कर्म घरात वक्री होणार, व्यवसायात प्रगती, नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात
नवीन प्रोजेक्ट सुरू करू शकता, व्यवसायात आर्थिक लाभ होणार