शनिवार वाड्याचे     'ते' रहस्य 

Life style

18 JULY, 2025

Author:  दिवेश चव्हाण

पेशवे नानासाहेब यांचे पुत्र नारायणराव यांची 1773 मध्ये वाड्यातच निर्दय हत्या करण्यात आली होती, असे इतिहासात नमूद आहे.

इतिहास

Picture Credit: Pinterest

म्हणतात की दर शुक्रवारच्या रात्री "काका, मला वाचवा!" असा आवाज वाड्यातून येतो, 

काका मला वाचवा

Picture Credit: Pinterest

भारत सरकारने वाड्यात रात्री प्रवेश बंद केला आहे. यामुळे भितीदायक कथा अधिकच वाढल्या आहेत.

रात्री प्रवेश बंद 

Picture Credit: Pinterest

काही पर्यटकांनी वाड्यात अस्वस्थ वाटल्याची, थंडी वाजल्याची, विचित्र आवाज ऐकू आल्याची तक्रार केली आहे.

पर्यटकांचे अनुभव 

Picture Credit: Pinterest

वाडा आणि पेशव्यांच्या काळाशी जोडलेल्या अंधश्रद्धा आजही जिवंत आहेत, आणि त्यामुळे वाडा 'भुताटकी' वाटतो.

अंधश्रद्धा 

Picture Credit: Pinterest

मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये शनिवारी वाड्याची 'हॉन्टेड' प्रतिमा अधिकच गडद केली गेली आहे.

सिनेमा 

Picture Credit: Pinterest