www.navarashtra.com

Published  Oct 16, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

व्यक्तीमत्व ओळखण्यासाठी पहा नखं, सापडेल रहस्य

तुमच्या नखांचा आकार, रंग यावरून तुमचे व्यक्तीमत्व नक्की कसे आहे हे ज्योतिषशास्त्रात सांगता येते

नखं

नखांवरून तुमचा स्वभाव, राहण्याची पद्धत वा व्यक्तीमत्त्व नक्की कसे आहे जाणून घ्या

स्वभाव

नखांचा रंग आणि आकारात आपल्या व्यक्तिमत्वाबाबत अनेक रहस्य दडलेली असतात, म्हणजे काय वाचा

आकार

.

तुमची नखं पांढरी स्वच्छ सफेद असतील तर तुमचा स्वभाव गर्विष्ठ असू शकतो

सफेद

.

हलकासा निळा रंग नखांचा असेल आणि तुटलेली असतील तर तुम्ही एखाद्या समस्येतून जात आहात

हलका निळा

ज्या व्यक्तींना नखं चावण्याची सवय आहे, त्यांचा स्वभाव अधिक विचार करण्याचा आहे

नखं चावणे

काही लोकांची नखं घाणेरडी असून कोणत्याही आकारात नसतात, तुटलेली असतात अशा व्यक्तींना घाणीत राहणे आवडते

खराब नखं

ज्या व्यक्तींच्या नखांचा आकार चौकोनी असतो त्या व्यक्ती अत्यंत प्रामाणिक असतात

चौकोनी

ही माहिती ज्योतिषशास्त्रानुसार देण्यात आली असून आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप