अभिनेत्री शरयू सोनावणे तिच्या सौंदर्याने ओळखली जाते.
Picture Credit: Pinterest
सौंदर्यात अग्रेसर असलेली शरयूचा अप्रतिम शृंगार.
Picture Credit: Pinterest
शरयूने साडी नेसली आहे.
Picture Credit: Pinterest
शरयूचा हा लुक फार चर्चेत आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'हे अस्स पाहिलं' गाण्याचे बोल नमूद केले आहेत.
Picture Credit: Pinterest
पोस्टखाली चाहत्यांना अभिनेत्रींचे मनसोक्त कौतुक केल्याविना राहवले नाही आहे.
Picture Credit: Pinterest