शारदीय नवरात्रीला 22 सप्टेंबर 2025 सोमवारपासून सुरूवात होत आहे
Picture Credit: Pinterest
सिंहावर बसून येणारी दुर्गा देवी नवरात्रीमध्ये हत्तीवर बसून येणार आहे
सोमवारी नवरात्रीला सुरूवात होत असल्याने हत्ती देवीचं वाहन असणार
भागवत पुराणानुसार हत्तीवर देवीचं येणं शुभ मानलं जातं
देशात चांगले पीक आणि भरपूर पाऊस असल्याचं प्रतीक मानलं जातं
देवीचं हत्तीवर बसून येणं सुख-समृद्धीचं लक्षणं मानलं जातं
हत्तीवर देवीचं आगमन म्हणजे, धन-धान्याने भरपूर, खूप संपत्तीचं लक्षण