हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला खूप महत्त्व आहे. शुभ मानले जाते.
Picture Credit: Pinterest
बुध देव 15 सप्टेंबरला सिंह राशीतून कन्या राशीत गोचर करणार आहे
या राशींना शारदीय नवरात्रीत फायदा होणार आहे
तब्बेत चांगली राहील, धन-संपत्ती वाढणार, व्यवसायाच्या अडचणी दूर
कर्जाच्या समस्येपासून सुटका, भरपूर यश मिळू शकते, सगळ्या कामांमध्ये यश
सगळ्या क्षेत्रात यश मिळणार, व्यवसायात भरपूर फायदा होणार
प्रवासासाठी शुभ काळ, गुंतवणूक केल्यास नफा मिळेल, प्रत्येक कामात यश
धन-संपत्ती वाढेल, करियरमध्ये गुड न्यूज मिळू शकते, अचानक धनलाभ