हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्त्व आहे
Picture Credit: Pinterest
22 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र सुरू होणार आहे, विशेष महत्त्व आहे
दुर्गेच्या विविध रुपांची शारदीय नवरात्रीत पूजा केली जाते
अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात प्रतिपदेला घटस्थापनेपासून नवरात्रीला सुरूवात
अष्टमी 29 सप्टेंबरला संध्याकाळी 4.31 पासून 30 सप्टेंबरला सकाळी 6.06 मिनिटांपर्यंत आहे
30 सप्टेंबरला दुर्गाष्टमी साजरी करण्यात येणार आहे.
1 ऑक्टोबरला नवमी आहे, कन्या पूजन करण्यात येणार आहे
कन्या पूजनामुळे आयुष्यात सुख-समृद्धी, आणि आनंद येतो