शारदीय नवरात्रीत कन्यापूजेला विशेष महत्त्व आहे
Picture Credit: Pinterest
कन्यापूजेशिवाय नवरात्रीचं व्रत अपूर्ण असल्याचं म्हटलं जातं
Picture Credit: Pinterest
कन्या पूजेच्या दिवशी हे नैवेद्य बनवावे
Picture Credit: Pinterest
रव्याचा शुद्ध तुपात शिरा करा, देवीला नैवेद्य दाखवा, आणि मग कन्यांना द्या
Picture Credit: Pinterest
कणकेची साधी पुरी किंवा गोड पुरीही नैवेद्य म्हणून बनवू शकता
Picture Credit: Pinterest
काळ्या चण्यांची उसळ किंवा उकडलेले काळे चणेसुद्धा नैवेद्य म्हणून बनवा
Picture Credit: Pinterest
भाताची खीरसुद्धा केली जाते काही ठिकाणी
Picture Credit: Pinterest
ताजी फळं आणि मिठाईचा नैवेद्यही काही ठिकणी दाखवला जातो
Picture Credit: Pinterest